google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : USE ' too........ to' with examples

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Thursday, May 27, 2021

USE ' too........ to' with examples

 USE ' too........ to'with examples 


दिलेल्या वाक्यात 'too..... to' चा उपयोग करताना पुढील नियमांचा उपयोग करावा.

1) मुख्य वाक्यात क्रियाविशेषण म्हणून so/very चा उपयोग केलेला असतो त्या ऐवजी त्याचा वाक्यात 'too' चा उपयोग करावा.

2) कर्त्याची असमर्थता व्यक्त करण्यासाठी can not किंवा could not चा उपयोग केलेला असता त्या ऐवजी त्याच वाक्यात ते क्रियापद 'to' ने जोडून लिहावे.

3) गोण वाक्यातील कर्ता चा उल्लेख काही वेळेस 'to' किंवा 'for' ने करावा लागतो तेथे सर्वनामाची दवतीय लिहावी.

4)so.....that चा उपयोग करून मिश्र वाक्य दिलेले असेल आणि त्या वाक्यात 'too' चा उपयोग करावयाचा असेल तर 'so' च्या ऐवजी 'too' चा उपयोग करावा. व that ने जोडून आलेल्या उपवाक्यातील कर्त्याची असमर्थता वाक्य करणाऱ्या can not/could not च्या ऐवजी ते उपवाक्य to ने जोडून लिहावे.
                             EXAMPLES 
1) Even  his own soliders were filled with horror so they could not attack.
Ans- His own soldiers where field with too horror to attack.

2) Tea  is so hot that I can not drink it.
Ans- Tea  is so too hot for me to drink it.

No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map