USE 'so..... that ' with example Marathi Explanation
दिलेली दोन वाक्ये so..... that ने जोडताना नियमांचा उपयोग करावा:-
1) पहिला वाक्यातील very किंवा too च्या ठिकाणी 'so'चा उपयोग करावा .
2) जर पहिल्या वाक्यामध्ये very किंवा too असे शब्द नसतील तर So चा उपयोग विशेषणपूर्वी करावा.
3) पहिले वाक्य संपल्यावर that चा उपयोग करावा व त्यापुढे त्याला अनुसरून सर्वनाम ही करता लिहून दुसरे वाक्य जसेच्या तसे लिहावे.
4)that नंतर पुढील वाक्यात कर्त्याची असमर्थता दाखवण्यासाठी वर्तमान काळ असेल तर can't व भूतकाळ असेल तर couldn't वापरावे .
EXAPMPLES
1) our school ground is too small for us to play there.
Ans- our school ground is so small that we can't play there.
2) I was too small to defend my golis.
Ans- I was so small that I could not defend my goalis.
No comments:
Post a Comment