Welcome to my Rushikesh Vishnu Adalinge blogger I will give you all 10th and 11th std mind map or question answer please support me you have any problem please tell me in the comment box.
Gmail:-rushikeshadalinge70@gmail.com
Telegram channel :-@Rushikesh123455
Direct and indirect speech English grammar Marathi explanation
Direct and indirect speech English grammar Marathi explanation
Direct speech :- एखाद्याया व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हाहात लिहितो म्हणजेच एखाद्या चे मूळ बोलणे जसेच्याया तसे ठेवणे म्हणजे प्रत्यक्ष कथन होय.
Ex-Raju said to Priya"I am very Busy today"
Indirect speech :- एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्दद बदल न करून पण त्याचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजेच अप्रत्यक्ष कथन होय.
सहाय्यक क्रियापदातील बदल Direct. Indirect am/is. Was Are. Was/were Was/were. Had been Have/has. Had Can. Could May. Might
इतर बदल
Direct. Indirect
This. That These. Those Here. There Now. Then Thus. So Just. Then Ago. Before Come. Go Today. That day Tomorrow. Next day Yesterday. The day before To night. The night. Next week. Following week
सर्वसाधारणपणे वाक्याचे खालील प्रकार आहेत 1)Assertive sentence:- indirect नियम करतान बदल 1)Reporter कोणाला बोलत आहे हे माहीत नसेल तर reporting verb मध्ये बदल करू नये 2) स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढूून त्याऐवजी that हे conjunction वापरावे. 3) सर्वनामाचे व इतर बदल नियमाप्रमाणे करावेत. Ex-Jay said, "I work hard". Jay said that he worked hard
2)Interrogative sentence( प्रश्नार्थक वाक्य):-indirect करताना खालील नियम वापरावेत 1)said किंवा said to च्या ऐवजी asked वापरावे. 2) प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नार्थक सर्वांनामाने होईल ते प्रश्नार्थक सर्वनामे कनेक्टिं्ट म्हणून वापरावे . Exa:-Priya said to me, " What is your name? " Priya asked me what my name was.
3) Imperative sentence ( आज्ञार्थी वाक्य):- इन डायरेक्ट करताना खालील नियम वापरावेत. 1) रिपोर्टिंग स्पीच वाक्याच्या भावार्थ नुसार रिपोर्टिंग वर्ब घ्यावे. 2) वाक्याचा भावार्थ जर प्रकट होत नसेल तर अशावेळी रिपोर्टिंग very asked/told वापरावे. 3) दिलेले वाक्याच्या काळात बदल करू नये. 4) रिपोर्टिंग स्पीच मधील वाक्य RV नंतर त To ने जोडावे. Exa:-The king said to his men, "Don't leave that tent. " The king ordered his men not to leave the tent.
4)Exclamatory sentence ( उद्गारार्थी वाक्य):- इन डायरेक्ट करताना नियम 1)said किंवा said to च्या ऐवजी exclaimed वापरावे. 2) स्वल्पविराम व अवतारांची ना ऐवजी That वापरावे. 3) उद्गारवाचक वाक्याचा विधानार्थी वाक्य करून विधानार्थी वाक्य चे Indirect करताना चे नियम वापरावे
Exa:-Priya said, "What
a beautiful scene it is! "
Ans-Priya exclamid that it was a very beautiful scene.
Practice question
1) my friend said to me" come at 7 o'clock"
2) Jay will say," I like this."
3) I said ,"here is the book.,I wanted
Please solve this question and send this answers in comment box 👆
No comments:
Post a Comment