google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : Use of punctuation marks (in Marathi) with examples

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Thursday, May 13, 2021

Use of punctuation marks (in Marathi) with examples

        


USE  PUNCTUATION MARKS WITH EXAMPLES 

विराम चिन्हाचा उपयोगामुळे एक वाक्य संपून दुसरे वाक्य कुठे सुरू होते कळते.

वाक्यात पुढे दिलेले मुख्य विरामचिन्हे वापरण्यात येतात

1)Full stop पूर्णविराम(.):- पूर्णविराम हे चिन्ह साधारणता विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी वाक्य संपल्याची खूण म्हणून वापरण्याची पद्धत आहे.

Exa-There are thirty  days in a month. 

S. S. C, B. A, M. A, 

2)The Comma स्वल्पविराम(,):- जेव्हा एकाच जातीचे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येतात त्यातील फक्त शेवटचे दोन And या अक्षराने  जोडले  असतील तेव्हा त्यातील प्रत्येक शब्द स्वल्पविराम देऊन आलग करावा .

Exa-Gopal, Amol,and Krishna went to Mumbai. 

3)The semicolon अर्धविराम (;):- दोन प्रधान वाक्य एकमेकापासून वेगळी करण्यासाठी तसेच for, therefore, else, otherwise  इ. अव्ययांनी जोडलेले वाक्य अलग करण्यासाठी त्यांच्यामध्ये अर्धविराम देण्याची पद्धत आहे.

Exa-I want to complete my work now; I'II meet you tomorrow. 

4)The Inverted commas अवतरण चिन्ह("   "):- एखाद्या व्यक्तीचे शब्द किंवा संभाषणात वा एखादा उतारा जसाच्या तसा लिहिला असतो अशावेळी ते शब्द अथवा तो उतारा अथवा संभाषण अवतरण चिन्ह देतात.

Exa-She said, "I am a girl "

5)The mark of Interrogation  प्रश्नचिन्ह(?):- प्रश्न जर सरळ विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे.

Exa-What is your name? 

6)The Mark of Exclamation उद्गारचिन्ह(!):- आनंद ,दुःख ,आश्चर्य, भय यासारख्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात.

Exa-What a beautiful scene! 

7)Apostrophe लोपचिन्ह ('):- एखाद्या शब्दांमधील किंवा अक्षरे काढलेले असतात गाळलेल्या अक्षराचे जागा हे चिन्ह वापरतात.

Exa-Isn't,didn't

8)Dash अपसरण चिन्ह (_):- एखाद्यावेळी काही कारणामुळे विचारात जर एकदम बदल झाला आणि त्यामुळे वाक्यात खंड पडलेला दाखवायचा असेल तर आडव्या लांब रेषेचा उपयोग करतात.

Exa-Our neighbour -The police  Inspector, could  not pay the  attention  to the education  of his son. 

9)Hypen संयोग चिन्ह(-):- संयोगचिन्हाचा म्हणजे छोट्या आडव्या रेषेचा  एक जोडशब्द बनवण्यासाठी करतात.

Exa-Grand-mother, Man-of-action 

10 Colon विसर्ग (:):- संभाषणात व्यक्तीच्या नावापुढे वापरतात.

Sunny:Hi !

Rushikeah :What are  you doing ?

I hope this article is useful to make me dout comment box and please follow me.🙏🙏



No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map