google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : Framing WH-questions with examples

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Wednesday, May 12, 2021

Framing WH-questions with examples

               FRAMIMG WH -QUESTIONS 

frame a WH-Question so as to get the underlined part as answer. 

अधोरेखित केलेले भागात तुम्ही तयार करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असते व त्यावरून आपण प्रश्न तयार करायचा असतो.

WH-Question:- या प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात WH शब्द वापरून म्हणजे Who, What, Whom, When, Why, How इत्यादी प्रश्नार्थक सर्वनामे व क्रियाविशेषणाने होत .WH या शब्दाचा उपयोग करून प्रश्न तयार करताना मूळ वाक्यात सहाय्यक क्रियापद नसेल तर 'to do' ची सहाय्यक क्रियापदे(do, does, did) किती काळ वचनाप्रमाणे वापरावीत.

महत्वाचे:-

Does चा उपयोग केल्या नंतर मुख्य क्रियापदास -s, -es प्रत्यय लावणे नये.

Did चा उपयोग केल्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. क्रियापद पुन्हा भूतकाळात लिहू नये.

दिलेल्या वाक्याच्या स्वरूपावरून अधोरेखित शब्द /वाक्य किंवा शब्दसमूहासाठी प्रश्न तयार करताना कोणता WH शब्द वापरावा हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील तक्ता अभ्यासावा.


What ( नाम/ वस्तू/ object) 

When ( वेळ/ काळ)

Where ( स्थळ/ ठिकाण)

Which ( पर्यायांपैकी)

Who ( नाम /व्यक्ती/s/person)

Whom ( कर्म)

With Whom ( नाम)

Why ( कारण/reason) 

How ( क्रियेची रीत पद्धत/manner) 

How many ( संख्यात मोजता येणारे/countable) 

How much ( संख्येत मोजता न   येणारे/uncountable) 

How far ( अंतर/distance) 

How long ( वेळ/time) 

What made  ( कारण/reason) 

Of whom ( षष्ठी)

To whom ( दितीय)

What---like ( तुलना/adjective / adverb) 



No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map