EXCLAMATORY TO ASSERTIVE
दिलेल्या उद्गारवाचक वाक्य चे विधानत्मक वाक्य तयार करताना पुढील नियमांचे वापर करावा.
1) प्रथम How व What हे शब्द काढून त्याऐवजी वाक्याच्या सुरुवातीस कर्ता लिहावा.
2) वाक्यातील क्रियापद लिहून How वWhat ऐवजी वाक्यातील भाऊ टिकवण्यासाठी विधानात extremely, greatly किंवा very या सारख्या शब्दांचा उपयोग करावा.
3) त्यानंतर विशेषण लिहून दिलेल्या वाक्यात नाम असेल तर त्यापुढे लिहावे आणि शेवटी पूर्णविराम द्यावा.( उद्गारवाचक चिन्ह वापरू नये)
4) सर्वसाधारणपणे उद्गारवाचक वाक्य चे रचनेचे बंधन नसते
But I will give a structure
Structure -s+v+A+O/complement
EXAMPLES
1) How strange it is to see such a beautiful place!
Ans- it is strange to see such a beautiful place.
2) what a dangerous thing!
Ans- it is a very dangerous thing.
3) what a spoilt child!
Ans- she is a very spoilt child.
4) what a stupid boy!
Ans- He is a very stupid boy.
5) How penitent Parsi Rustomji was feeling!
Ans-Parsi Rustomji was feeling very penitent.
No comments:
Post a Comment