USE not only......... but also with Examples ।Marathi Explanation
कर्त्यामध्ये फरक असलेली वाक्ये
नियम:-
1) पहिल्या कर्त्यापूरर्वी not only वापरावे .
2) दुसऱ्या कर्त्यापूरर्वी not also वापरावे .
दोन्ही वाक्यात समान आलेले भाग एकदाच लिहावा. वाक्यात also आसल्यास काढावे.
Exa-1) Rahul took education his sister took education.
Ans- not only Rahul but also his sister to took education.
क्रियापदामध्ये फरक असलेली वाक्य.
नियम:-
1) पहिल्या कर्त्यापूरर्वी not only वापरावे.
2) पहिल्या कर्त्यापूरर्वी but also वापरावे.
3) दोन्ही वाक्यात समान आलेले भाग एकदाच लिहावा. वाक्यात too, also आल्यास काढावे.
Exa:-1) Rashika went to school she took education there.
Ans- Rashika not only went to school but also took education there.
विशेषणामध्ये फरक असलेली वाक्ये
1) पहिल्या विशेषणपूर्वी not only वापरावे.
2) दुसऱ्या विशेषणापूर्वी but also वापरावे.
Exa- He was rich ,He was powerful.
Ans- He was not only rich but also powerful.
No comments:
Post a Comment