google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : Phrases and idioms englsih grammar with examples ।

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Friday, May 28, 2021

Phrases and idioms englsih grammar with examples ।

 Phrases and idioms englsih grammar with examples

 (वाक्प्रचार आणि शब्दप्रयोग )


 आपण इतरांशी संवाद साधतांना लिहिताना नेहमी प्रभावी शब्द वापरतो व सुसंवाद साधतो. परंतु प्रभावी शब्दा बरोबरच आपण जर phrases and idioms चा वापर केला तर आपण बोललेले वाक्य प्रभावी ठरू शकते. थोडक्यात भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यात त्याचा मोलाचा सहभाग असतो. सर्वसामान्यपणे आपणास तीन प्रकारचे प्रेजेस वापरावे लागतात.

1)Prepositional Phrase:- या प्रकारच्या Phrase ची सुरुवात Preposition  ने होते. तर या phrases  चे वैशिष्ट्य असे की, याच्या वाक्यात वापर करताना शक्यतो आपणास काही बदल करावे लागत नाही.जशी Phrase दिलेली आज ते तशीच ती वाक्याच्या अर्थानुरुप वापरावे  लागते.

1)In search of-च्या शोधात असणे.

Ans-He was in search of lost car. 


2)At all coat-कोणत्याही परिस्थितीत .

Ans-At all cost I will help you. 


2)Verbal Phrases -या प्रकारच्या phrases मध्ये  क्रियापद असते.यांचा वापर क्रियेच्या काळानुरूप करतात .

Exa-To look after -ची काळजी घेणे 

Ans-He looked after his parents. 



3)Phrases with to be :-'to be'ने सुरुवात होणाऱ्या Phrases चा वाक्यात उपयोग करताना 'To be' ऐवजी कर्त्याच्या वचनाप्रमाणे सहाय्यक क्रियापद व मुख्य क्रियापद वापरावे लागते. मुख्य क्रियापद Phrases मध्ये दिलेले असते.

Exa-To be interested in- च्यात  रस असणे.

Ans-He was interested in reading books. 


                *EXAMPLES *

1)For a while -थोडा वेळ

Ans-He waited hits father for a while and went into another place.


2)At the cost of -चे नुकसान सहन करुन 

Ans- I don't want earn money money at the cost of my health.


3)By fits and starts -अधुन -मधून 

Ans- you cannot get good marks if you study by fits and starts.



SOME MORE PHRASES /PHRASAL WORDS 

1)Take care of-ची काळजी घेणे

2)To earn ones bread-उपजिवीका चालवणे

3)A number of -पुष्कळ 

4)To create a Histroy -असामान्य  कामगिरी करणे

5)To convince -मन वळवणे 

6)To turn it down-नाकरणे

8)To look towards -आशा बाळगणे 

9)To run along-पटकन निघून येणे

10)To go ahed-पुढे चालू ठेवणे

11)Longed to-  तीव्र इच्छा असणे.

12)Come along-समोर येणे

13)For a duck- शून्यावर बाद होणे

14)Armed with-ने सुसज्ज 

15)For a moment-थोडावेळा

16)To look for-च्या शोधात असणे 

No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map