google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : 8 पर्यटन आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10 वी

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Wednesday, May 19, 2021

8 पर्यटन आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10 वी

 8 पर्यटन आणि इतिहास प्रश्न उत्तरे 



1 अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1) कुकने ------विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला.

अ) हस्तकौशल्याच्या वस्तू

ब) खेळणी

क) खाद्य वस्तू

ड) पर्यटन तिकिटे

Ans-ड) पर्यटन तिकिटे


2) महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव म्हणून -----प्रसिद्ध आहे.

अ) पुस्तकांचे।   ब) वनस्पतींचे

क) आंब्याचे       ड) किल्ल्यांचे

Ans-अ) पुस्तकांचे


ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

1) माथेरान -थंड हवेचे ठिकाण

2) ताडोबा -लेणी

3) कोल्हापूर -देवस्थान

4) अजिंठा- जागतिक वारसास्थळ

Ans-ताडोबा -लेणी

ताडोबा- अभयारण्य




2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा

1) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

Ans-1) आजच्या काळामध्ये परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहेत कारण की आपले असलेले नैसर्गिक वातावरण हे कमी होत चाललेले आहे

2) आपले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसी हे संपुष्टात येत आहेत .

3) ह्या  कारणामुळे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.


2) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

Ans-1) प्र आपल्याला जागतिक वारसा लाभलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे आपले कर्तव्य आहे.

2) हा वारसा आपल्याला पूर्वजांचे देणे आहे आपण तो जपला पाहिजे

3) यामुळेच विदेशी पर्यटन फिरायला येतात आणि त्यामुळेच भारताला महसूल हा मिळत जातो म्हणून; आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे


3.टीपा लिहा.

1) पर्यटनाची परंपरा

Ans-1) आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे.

2) तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास, स्थानिक जत्रा यात्रा ना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे ,व्यापारासाठी जाणे, यानिमित्ताने पुर्वी पर्यटन घडून येत असे.

3) सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे.


2) मार्को पोलो

Ans-1) तेराव्या शतकातील मार्कोपोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषता चीनची ओळख ही रोपाला करून दिली तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला. 2)आशियातील निसर्ग ,समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. 3)यातूनच यूरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.


3) कृषी पर्यटन

Ans-1) शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. 2)अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरचा कृषी संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ, इजराइल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत.



4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.

1) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

Ans-1) पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी ,उत्तम दर्जाचे निवासस्थानाची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे.

2) यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आसते.

3) जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तके मार्गदर्शक का नकाशा इतिहासाविषयी पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणार या वाहन चालकांना दिवस याचे परीक्षण देणे त्यांना त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील.

4) ऐतिहासिक वर्षांच्या स्थळाचे विद्रूपीकरण करणे भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडावर करणे जुन्या वास्तू भडक रंगात रंग होणे परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे ज्या योगी अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.


2) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

Ans-1) पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात परदेशी पर्यटकांना विमानतळावर पाऊल ठेवणे आधीपासून ते भेट देणार या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो त्यांनी भरलेल्या विजापूर मुळे आपल्या देशाला महसूल मिळतो.

2) प्रवासखर्च हॉटेलमध्ये राहणे ,खाणे ,दुभाषी यांची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भसहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो.

3) पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो तेथील हस्त उद्योग व कुटीर उद्योग यांचा विकास होतो त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते.

4) उदाहरणार्थ ;स्थानिक खाद्यपदार्थ ,तेथील हस्तकौशल्य च्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात त्यामुळे स्थानिकांना रोजगारात वाढ होते.


3) आपल्या परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने कसा विकास कराल ?

Ans-1) आपण आपल्या आजूबाजूला झाडे लावण्याचा प्रयत्न करा

2) आपल्या आजूबाजूचे मंदिरे स्थानिक स्थळे या सर्व गोष्टींना जतन करा.

3) असा आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने असा विकास करा.



5. पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा.(directAnswer) 

Ans- लेणी-अजिंठा

नैसर्गिक वारसा- पश्चिम घाट

अभयारण्य-ताडोबा

रेल्वे स्टेशन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई


6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा.

Ans- हे जे उत्तर पहा 4(2)


2) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

Ans-1) स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटन: हा प्रवास सुलभ असतो तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे याचा फारसा अडथळा नसतो विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो.

2) आंतरराष्ट्रीय पर्यटन: जहाज ,रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरचे देश जोडले गेले आहे. रेल्वेचा रुलानी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या ची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पर्यटनासाठी वेगळेच चलन लागते वेगळी भाषाही लागते असते वेगळे कागदपत्रे देखील लागतात.

3) ऐतिहासिक पर्यटन: संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहेत .लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित असणाऱ्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासक गोपाल नीलकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत भारतीय पातळीवर राजस्थानातील राजस्थानातील किल्ले महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम 1857 चा स्वातंत्र्यलढा या संबंधित स्थळी अशी ही ऐतिहासिक ठिकाण यांच्या सहली आयोजित केल्या जातात.

I hope this article you are useful 

असे जर तुम्हाला नवनवीन इतिहासाचे प्रश्न उत्तर हवे असेल तर मला फॉलो करा.🙏🙏


No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map