English grammar USE NO sooner ---than
#Rules#
1) वाक्यामध्ये पहिले अवयव As soon as किंवा Hardly ---when असल्यास ते काढावे व त्या ठिकाणी No sooner लिहावे .
2)No sooner नंतर प्रथम क्रिया दर्शविणाऱ्या वाक्यातील सहाय्यक क्रियापद लिहावे मात्र वाक्यात सहाय्यक क्रियापद नसेल तरच do/does किंवा did चा काळानुसार उपयोग करावा. दिलेल्या वाक्यात जर do/does किंवा did चा वापर केला तर अशा वाक्यात मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरावे.
3) सहाय्यक क्रियापदानंतर वाक्यातील कर्ता लिहावा.
4) कर्त्यानंतर क्रियापद व उर्वरित वाक्य लिहावे.
5) प्रथम वाक्यानंतर दोन्ही वाक्य than नि जोडावीत म्हणजेच then पुढे नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य लिहावे.
*Examples*
1) as soon as the vacation was over, the boys were returning to school by train.
Ans-no sooner was the vacation over then the boys where turning to school by train.
2) as soon as I was returning from school, I would playfully scare.
Ans-No sooner was I returning from school thn I would play fearfully scare
No comments:
Post a Comment